Category: शहरं
हिमायतनगर तालुक्यात जलजीवन मिशनच्या कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार
हिमायतनगर प्रतिनिधी - तालुक्यातील अनेक गावे तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसतआहेत. सामान्य माणसाची तहान भागवण्यासाठी केंद्र शासनाने जलजीवन मिशन या यो [...]
रस्त्याच उद्घाटन फटाके फोडत गुत्तेदारांनी केला स्वतःचा मोठेपणा
किनवट प्रतिनिधी - स्वातंत्र्याच्या 76 वर्षानंतर सनदी अधिकार्यांच्या प्रयत्नाने आदिवासी अतिदुर्गम पिंपळशेंडा या गावाला पहिल्यांदाच नागापूर ते प [...]
माध्यान्ह भोजनात पाल आढळली
नांदेड प्रतिनिधी - लोहा तालुक्यातील वाळकी बुद्रुक जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्याला खिचडी खाताना मृत पाल आढळून आली दरम्यान, ह [...]
हदगाव तालुक्यातील नागरिकांच्या धान्य वितरण व राशनकार्डच्या तात्काळ त्वरित समस्या सोडवा.
हदगाव प्रतिनिधी - हदगाव तालुक्यातील नागरिकांना शासनाचे धान्य मिळण्यास मोठ्या अडचणी येत आहेत,अनेक नागरिकाकडे राशन कार्ड नसल्यामुळे, किंवा ऑनलाईन ड [...]
तीर्थक्षेत्र मोहनपुर येथे गुरुपोर्णिमा उत्सव
नांदेड प्रतिनिधी - नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध धार्मिक तीर्थक्षेत्र गोदावरी तीर्थक्षेत्र संस्थान मोहनपुर वाहेगाव येथे सोमवार, दि. 3 जुलै रोजी [...]
धायगुडा पिंपळा शिवारात आयशर टँम्पो चालकास लुटले ; चालकावर तलवारीने केले वार
अंबाजोगाई प्रतिनिधी - अहमदपुरकडून येणार्या आयशर टॅम्पोचा चालक धायगुडा पिंपळा ते परळी रोडवरील दुरदर्शन केंद्राजवळ आला असता त्याने टेम्पो थांबवला [...]
भारतीय वन सेवा (आयएफएस) परीक्षेत अंबाजोगाईची अनुष्का लोहिया देशात चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण
अंबाजोगाई प्रतिनिधी - यूपीएससी मार्फत घेण्यात येणार्या ’भारतीय वन सेवा’ (खपवळरप ऋेीशीीं डर्शीींळलश) साठीच्या परिक्षेत अंबाजोगाईच्या अनुष्का अभि [...]
टवाळखोरांनो, मुलींची छेडछाड कराल तर याद राखा ; नेरकर
अंबाजोगाई प्रतिनिधी - टवाळखोरांनो मुलींची व महिलांची छेडछाड कराल तर याद राखा. त्यांची छेडछाड करू नका. मुलींना शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेऊ द्य [...]
अंबाजोगाईत डॉक्टरांनी केले रक्तदान, आ.नमिता मुंदडांनी केले कौतुक
अंबाजोगाई प्रतिनिधी - वैद्यकिय क्षेत्रात काम करणार्या डॉक्टरांनी पुढाकार घेवुन रक्तदान शिबीर घेणे असं उदाहरण कधी ऐकायला येत नाही. पण अंबाजोगाईच् [...]
अंबाजोगाईत विनयभंग प्रकरणी दोन रोडरोमियोवर गुन्हा दाखल
अंबाजोगाई प्रतिनिधी - महिला सुरक्षेचा प्रश्न चर्चेत असताना अंबाजोगाईत एका 17 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन रोडरोमियोवर शनिवार, दि. 1 ज [...]
