Homeताज्या बातम्या

बीडमध्ये श्रीकृष्ण गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष गणेश काळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; मान्यवरांची उपस्थिती

बीड : श्रीकृष्ण गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष गणेश काळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना शुभेच्छा द

बीड जिल्ह्यातील बँक घोटाळ्यांच्या चौकशीसाठी तुकाराम मुंढे यांची नेमणूक करा; अनिल बोर्डे यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन
स्मार्ट मीटर शंका निरसनासाठी बीड जिल्ह्यात आजपासून महावितरणचे उपविभागनिहाय ‘ग्राहक समाधान मेळावे’
रहेमत पठाण यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अल्पसंख्याक विभागाच्या बीड शहर उपाध्यक्षपदी निवड
Krishnam Gurukul School in Jawahar Colony,Aurangabad-maharashtra - Best  CBSE Schools near me in Aurangabad-maharashtra - Justdial

बीड : श्रीकृष्ण गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष गणेश काळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा गौरव करत उपस्थितांनी त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो, अशी कामना केली.

या सोहळ्याप्रसंगी उद्योजक सुनील अनगुले, ‘लेक लाडकी’ अभियानाचे बाजीराव ढाकणे, ग्राम साधन व्यक्ती रज्जाक शेख, ग्रामपंचायत अधिकारी अशोक पौळ, दीपक अनगुले, कृष्णा लोखंडे आणि कृष्णा अनगुले आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. गणेश काळे यांनी श्रीकृष्ण गुरुकुलच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात उभे केलेले कार्य कौतुकास्पद असून, आगामी काळात त्यांच्या हातून असेच समाजोपयोगी कार्य घडावे, अशा भावना मान्यवरांनी यावेळी व्यक्त केल्या.

COMMENTS