Beed: न्यायालयाच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव साजरा (Video)

Homeशहरंबीड

Beed: न्यायालयाच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव साजरा (Video)

गेवराई न्यायालयाच्या वतीने महात्मा गांधी जयंती चे औचित्य साधून आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात आला..यावेळी परिसरातून जनजागृती रॅली काढण्यात आली.रॅली शास्त्री चौक येथील शास्त्रीजी च्या पुतळ्यास अभिवादन करून समाप्त करण्यात आली. रॅलीला तालुका विधी सेवा समिती गेवराईच्या अध्यक्षा एम.पी.एखे यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली  .या रॅलीमध्ये सर्वाचा अत्यंत उस्फूर्त प्रतिसाद मिळाला .

रिपब्लिकन सेना बीड लोकसभा क्षेत्र प्रमुखपदी पुरुषोत्तम (गोटू) वीर यांची  निवड
नॅशनल आझाद उर्दू शाळेत शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी
गुरुकृपा गृहनिर्माण संस्थेत अर्चना कुलकर्णी यांचे निधन

COMMENTS