Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मतदान करून लोकशाहीचे राजा व्हा : देडगावकर

oppo_34 अहिल्यानगर :- महानगरपालिकासाठी येत्या दि. १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. लोकशाही व्यवस्थेमध्ये मतदार हा सर्वात महत्वाचा घटक आहे. मतदार हाच

नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे नगरसेवकांची बेफिकिरी; सर्वच पक्षांना मतदार धडा शिकवण्याच्या तयारीत
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर
नागरी उपेक्षेचा कडेलोट : सोमेश कॉलनीत मतदान बहिष्काराचा इशारा
oppo_34

अहिल्यानगर :- महानगरपालिकासाठी येत्या दि. १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. लोकशाही व्यवस्थेमध्ये मतदार हा सर्वात महत्वाचा घटक आहे. मतदार हाच खऱ्या अर्थाने लोकशाही व्यवस्थेमध्ये राजा आहे, मतदान करून लोकशाहीचे राजा व्हा असे आव्हान समाजसेवक अविनाश देडगांवकर यांनी केले.

मतदारांनी कोणत्याही अमिषाला बळी न पडता योग्य उमेदवार निवडून दिला पाहिजे. जात-धर्म यापलीकडे जावून चरित्र्य संपन्न उमेदवाराला निवडून दिले पाहिजे. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजवावा. तुमचे एक-एक मत लाख मोलाचे असून तुमचे व तुमच्या पुढच्या पिढीच्या भविष्य घडवण्यासाठी मतदानाच्या दिवशी योग्य उमेदवाराला मतदान करावे असे आव्हान समाजसेवक अविनाश देडगांवकर यांनी केले.

COMMENTS