अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी बाप्पाचे आगमन

Homeताज्या बातम्या

अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी बाप्पाचे आगमन

चांगले आरोग्यलाभो, सुख समाधान घरी नांदो ही प्रार्थना स्वप्नीलने बाप्पाकडे केली.

 अभिनेता स्वप्नील जोशी(Swapnil Joshi) च्या मुंबईतील घरी बाप्पाचे आगमन झाले आहे. पारंपरिक मूर्ती आणि सजावटीतील साधेपणा हेच स्वप्नीलच्या बाप्पाची वैशिष्ट्य बघायला मिळते. स्वप्नील जोशीने पारंपारिक मूर्तीची घरी स्थापना करून सजावट देखील साधी केलीयं. चांगले आरोग्यलाभो, सुख समाधान घरी नांदो ही प्रार्थना स्वप्नीलने बाप्पाकडे केली.

महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे निधन
निगडीत पाच बांगलादेशी नागरिकांना अटक
OMG! रस्त्यावर मृतावस्थेत पडलेला कुत्रा फक्त हात लावताच झाला जिवंत ; पाहा व्हिडीओ I LOKNews24

COMMENTS