ईदच्या दिवशी पुन्हा होणार आयुष्मान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल २’ एन्ट्री

Homeताज्या बातम्या

ईदच्या दिवशी पुन्हा होणार आयुष्मान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल २’ एन्ट्री

अभिनेत्री अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

बॉलिवूडचा मल्टी टॅलेंटेड अभिनेता आयुष्मान खुराना(Ayushmann Khurrana) चे चित्रपट नेहमी वेगवेगळ्या विषयांवर आधारित असतात. प्रत्येक वेळी आयुष्मान चित्रप

सोनईत सुगंधी तंबाखूचा साठा जप्त
एनडीए सरकारची खातेवाटप जाहीर
अनुसची क्षेत्रातील आवाहन आणि आदिवासी कार्यकर्त्याची खंत !

बॉलिवूडचा मल्टी टॅलेंटेड अभिनेता आयुष्मान खुराना(Ayushmann Khurrana) चे चित्रपट नेहमी वेगवेगळ्या विषयांवर आधारित असतात. प्रत्येक वेळी आयुष्मान चित्रपट प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करतात. असाच एक चित्रपट म्हणजे ‘ड्रीम गर्ल २’ , ज्याची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत होती आणि आता त्याची रिलीज डेट देखील मजेदार पद्धतीने जाहीर करण्यात आली आहे. आयुष्मान खुरानाचा ‘ड्रीम गर्ल २’ पुढील वर्षी ईदला प्रदर्शित होणार आहे. ज्यामध्ये अभिनेत्री अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

COMMENTS