Author: Raghunath
बिलोलीत जुगार अड्ड्यावर पोलिसांची धडक; 16.68 लाखांचा मुद्देमाल जप्त, 5 आरोपी अटकेत
नांदेड । प्रतिनिधी
अवैध व्यवसायांविरोधात कठोर भूमिका घेणार्या नांदेड परिक्षेत्र पोलिसांनी मोठी आणि धाडसी कारवाई करत बिलोली तालुक्यात सुरू असलेल्या जु [...]
भारत-अमेरिका व्यापार करार
भारत आणि अमेरिका यांच्यात दीर्घकाळ चर्चेत असलेल्या व्यापार करारावर सहमती झाल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्यानंतर द [...]
संघर्षाच्या मैदानात ममता बॅनर्जी निर्णायक नेत्या !
सर्वोच्च न्यायालयात एक अभूतपूर्व दृश्य पाहायला मिळाले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वतः न्यायालयात हजर राहून एका महत्त्वाच्या [...]
लोहा तालुक्यातील बालकावरील प्राणघातक हल्ला प्रकरणाचा छडा
स्थानिक गुन्हे शाखेकडून मुख्य आरोपीस ह 5 जण ताब्यातनांदेड । प्रतिनिधीलोहा तालुक्यातील चिखलभोसी ते पानभोसी दरम्यान असलेल्या मल्लिकार्जुन किडे यांच् [...]
भाजपाच्या विकसित नांदेडसाठी घोषित केलेल्या निवडणूक संकल्पनाम्याप्रमाणे शहराच्या विकासासाठी हजार कोटींची गरज
महापालिकेवर कर्जाचा डोंगर असताना संकल्पनामा साध्य कसा करणार?नांदेड :नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सत्तेची सूत्रे हाती घेण्यासाठी राजकीय पक्षा [...]
लिंबगाव ते तळणी रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहन चालकांची गैरसोय
नांदेड । प्रतिनिधीनांदेड जिल्ह्यातील लिंबगाव ते तळणी या मुख्य रस्त्याची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, नागरिकांचे हाल दिवसेंदिवस वाढत आहेत. [...]
नांदेड जिल्ह्यात कॉपीमुक्त परीक्षा अभियान
नांदेड जिल्ह्यात कडक अंमलबजावणी
कॉपीमुक्त वातावरणात 10 वी व 12 वी बोर्ड परीक्षा नांदेड जिल्ह्यात घेण्याचा जिल्हाधिकार्यांचा निर्धार
नांदेड । प्रतिनि [...]
छत्रपती संभाजीनगर येथे ब्राह्मण महाअधिवेशनात नांदेडचे नगरसेवक आशिष नेरलकर यांचा सत्कार
नांदेड । प्रतिनिधीब्राह्मण समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रगतीच्या उद्देशाने आयोजित भव्य ब्राह्मण महाअधिवेशन रविवारी (दि. 1 फेब्रुवारी 202 [...]
प्रा.डॉ.के.एच.शिंदे ‘रयत’च्या जनरल बॉडीवर
जामखेड : रयत शिक्षण संस्था साताऱ्याच्या जनरल बॉडी सदस्य पदी प्राचार्य डॉ. कुंडलिकराव शिंदे यांची निवड करण्यात आली. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग [...]
जामखेड शहरातील मलनिस्सारण प्रकल्पाचे काम निकृष्ट
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष रस्त्यावर उतरणार; तहसीलदारांना निवेदन
जामखेड : शहरात सध्या नगरपरिषद हद्दीतील मलनिस्सारण प्रकल्प (टप्पा-१) अंत [...]
