Author: Raghunath
आसाममध्ये आपत्कालीन लँडिंग सुविधा सुरू
पंतप्रधान मोदींच्या विमानाचे ऐतिहासिक लँडिंगदिसपूर ः चीन सीमेजवळील दिब्रुगड जिल्ह्यात मोरन बायपास परिसरात उभारण्यात आलेल्या आपत्कालीन धावपट्टीचे उ [...]
जयपूर जवळील अपघातात पाच जणांचा मृत्यू
जयपूर : राजस्थानमधील जयपूर-कोटा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वर शनिवारी पहाटे भीषण अपघात घडला. जयपूरजवळील चाक्सू परिसरात टिगरिया मोडजवळ सकाळी सुमारे [...]
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला विराम ः मंत्री भुजबळ
मुंबई : सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट शब्दां [...]
पुलवामाच्या शहीद जवानांना अभिवादन
पंतप्रधान मोदींसह, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या भावनानवी दिल्ली ः 14 फेब्रुवारी 2019 हा दिवस देशाच्या सामूहिक स्मृतीत वेदना, संताप आणि अभिमान या [...]
खा. शरद पवारांना रूग्णालयातून डिस्चार्ज
पुणे ः ज्येष्ठ नेते शरद पवार यांची तब्येत स्थिर आणि समाधानकारक असल्याचे रुग्णालय प्रशासनाने जाहीर केले आहे. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे त्यांच [...]
नगरविकास खात्याने जनतेचा विश्वासघात केला
मंत्री गणेश नाईकांची थेट उपमुख्यमंत्री शिंदेंच्या खात्यावर टीकामुंबई ः नवी मुंबईतील नागरिकांच्या हक्काच्या भूखंडांबाबत राज्याचे मंत्री गणेश नाईक य [...]
मुंबईत मेट्रोचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू
ऑटो आणि कारचा चेंदामेंंदा ; 4 जण झाले जखमीमुंबई ः मुंबईतील मुलुंड परिसरात शनिवारी लाल बहादूर शास्त्री मार्गावर सुरू असलेल्या मेट्रो मार्गिकेच्या क [...]
अजितदादांच्या विमान अपघातावर अनेक शंका
आमदार रोहित पवारांकडून डीजीसीएकडे सखोल चौकशीची मागणीमुंबई ः बारामती येथे घडलेल्या विमान अपघातात ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर [...]
छ.संभाजीनगरमधील सा.बां. विभागात 250 कोटींचा घोटाळा
बोगस वर्क ऑर्डर काढत भ्रष्टाचार; क्यूआर कोड एकाचा आणि कंत्राट दुसर्यालाछत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर सार्वजनिक बांधकाम विभागात पुन्हा एकदा 25 [...]
भारताच्या हिताशी कदापी तडजोड नाही
भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्रीय मंत्री गोयल यांचे स्पष्टीकरणमुंबई ः आत्मनिर्भर भारताच्या ध्येयाकडे वाटचाल करताना देशाच्या हिताशी कोणतीही तडज [...]
