Homeताज्या बातम्यादेश

आसाम सरकारने घातली गोमांसावर बंदी

दिसपूर : पूर्वोत्तर भारतातील आसाममध्ये गोमांसावर बंदी घालण्यात आली आहे. आसाम मंत्रिमंडळाने राज्यातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट आणि सार्वजनिक ठिकाणी गोमांसावर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. दरम्यान आगामी 7 डिसेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्येही त्यांनी सांगितले.

चौदाशे रुपयाच्या वाटणीवरून १६ वर्षीय तरुणाचा खून l LOK News 24
गोळी हवेत झाडायची होती, पण नवरदेवाने चुकून मित्रावरच झाडली ! | LokNews24
वडिलांच्या स्मरणार्थ गावासाठी बांधून दिला साडेपाच लाखाचा सभामंडप

COMMENTS