अर्जुन कपूरची बहिण ‘या’ सेलिब्रिटीला करतेय डेट

Homeताज्या बातम्या

अर्जुन कपूरची बहिण ‘या’ सेलिब्रिटीला करतेय डेट

बोनी कपूर यांची मुलगी आणि अर्जुन कपूरची धाकटी बहीण अंशुला कपूर तिच्या आयुष्यात आलेल्या प्रेमामुळे चर्चेत आहे. अंशुला गेल्या काही दिवसांपासून एक मुलास

गोपाळगड किल्ल्याच्या मालकीचा प्रश्न पुन्हा चर्चेत; शासनाने किल्ला ताब्यात घेण्याची मागणी
केजच्या जनसेविका आ.नमिताताई मुंदडा यांचा वाढदिवस ‘सेवा दिन’ म्हणून साजराजल्लोषाऐवजी समाजसेवेला प्राधान्य; उपजिल्हा रुग्णालयात फळवाटप तर नवजात मुलींच्या नावे मुदत ठेवी
डिजिटल अरेस्टबाबत समाजात जागृती आवश्यक ः पंतप्रधान मोदी

बोनी कपूर यांची मुलगी आणि अर्जुन कपूरची धाकटी बहीण अंशुला कपूर तिच्या आयुष्यात आलेल्या प्रेमामुळे चर्चेत आहे. अंशुला गेल्या काही दिवसांपासून एक मुलासोबत फोटो शेअर करत असलेली पहायला मिळत आहे. हा मुलगा तिचा बॉयफ्रेंड असल्याच्या चर्चांणा उधाण आलं आहे. अंशुला कपूर लेखक रोहन ठक्करला डेट करत असल्याचं समोर आलंय. अंशुलाने त्याच्यासोबत एक व्हिडीओ शेअर केल्यापासून दोघांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलंय.

COMMENTS