Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बकरीदच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्र्यांचे मोठे विधान; गोवंश तस्करांवर थेट ‘मकोका’ लावणार!

बकरीदच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रात गोवंश हत्या आणि संघटित गोतस्करी करणाऱ्या टोळ्यांवर थेट ‘मकोका’ (MCOCA) अंतर्गत कठोर कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गोतस्करांना सक्त ताकीद दिली असून, बेकायदेशीर कत्तल किंवा जनावरांची वाहतूक करणाऱ्यांना आता जामीन मिळणे कठीण होणार आहे.

NEET पेपरफुटीचा मुख्य आरोपी अडचणीत; बेकायदेशीर इमारतीवर कारवाई!
विधेयक लोकसभेत नामंजूर होवूनही महिला आरक्षण’ 2029 मध्ये लागू होऊ शकते
पेट्रोल चोरून नोझल उघडंच सोडल्यानं ३०० लीटर पेट्रोल वाया; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल!

COMMENTS