Homeताज्या बातम्यामनोरंजन

अमिताभ आणि अनुष्कावर पोलिसांकडून कारवाई

मुंबई : अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा मागील दोन दिवसांपासून चांगलेच चर्चेत आले आहेत. अनोळखी व्यक्तींबरोबर केलेल्या बाइक राइडवर

भ्रष्ट मनोर्‍याचे 16 बळी
अन्यथा आणखी एका फाळणीस देशाला सामोरे जावे लागेल : माजी मंत्री अण्णा डांगे
रिक्षा उलटून अपघात ,पती पत्नी जागीच ठार | LOKNews24

मुंबई : अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा मागील दोन दिवसांपासून चांगलेच चर्चेत आले आहेत. अनोळखी व्यक्तींबरोबर केलेल्या बाइक राइडवरून दोघांनी सर्वांचे लक्ष वेधले. मात्र हिच बाइक राइड अनुष्का आणि बिग बी यांना चांगलीच महागात पडली आहे. सोशल मीडियावर दोघांचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांना यावर नाराजी व्यक्त करत तक्रार केली. त्यानंतर आता मुंबई पोलिसांनी या प्रकरणावर लक्ष घालून बिग बी आणि अनुष्का शर्मावर कारवाई केली आहे. दोघांनी विना हेल्मेट प्रवास केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

COMMENTS