Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बनावट ई-मेल पाठवून खाते गोठवले

नागपूर ः नागपूर सायबर क्राइमचा बनावट ई-मेल बँकांना पाठवून खाते गोठवणार्‍या दोन ठकबाजांना मुंबईतून अटक करण्यात आली आहे. दरम्यान, दोघांनाही न्यायाल

विवाह संस्थेच्या माध्यमातून रेशीम गाठी बांधणारे सामाजिक कार्यकर्ते सुभाष ढवळे
निळवंडे कालव्यांची कामे अत्यंत जलद गतीने सुरू– नामदार थोरात
ओबीसी आरक्षणामध्ये वाटेकरी नाहीच

नागपूर ः नागपूर सायबर क्राइमचा बनावट ई-मेल बँकांना पाठवून खाते गोठवणार्‍या दोन ठकबाजांना मुंबईतून अटक करण्यात आली आहे. दरम्यान, दोघांनाही न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. या भामट्यांनी आयसीआयसीआय, एसबीआय, एचडीएफसी, बँक ऑफ बडोदा, ए. यू. स्मॉल फायनान्स बँक, फेडरल बँक, पंजाब नॅशनल बँक, इंडसंड बँक व कोटक बँकेला बनावट ई-मेल पाठवल्याचे उघड झाले आहे. या पद्धतीने त्यांनी आतापर्यंत कोट्यवधी रुपये खात्यामधून काढल्याची शक्यता आहे.

COMMENTS