Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अल्पवयीन मुलीवर जन्मदात्याकडूनच अत्याचार

मुंबई ः मुंबईमध्ये एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या पित्यानेच लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. मागील सहा वर्षांपासून हा नराध

हक्कभंग आणावा,माफी मागणार नाही-भास्कर जाधव | LOKNews24
शिवभोजन चालक व कामगारांची दिवाळी अंधारात साजरी होण्याची वेळ
मनसे वेट अ‍ॅण्ड वॉचच्या भुमिकेत : अविनाश जाधव | LOKNews24

मुंबई ः मुंबईमध्ये एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या पित्यानेच लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. मागील सहा वर्षांपासून हा नराधम बाप आपल्या मुलीवर अत्याचार करत होता. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे. मुलीच्या पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, तिचे वडील 2017 पासून तिचा विनयभंग करत होते. मात्र भीतीपोटी तिने लैंगिक छळाची माहिती कोणालाही दिली नव्हती. सोमवारीही आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. मात्र त्यानंतर आरोपी पित्याने मुलीला तिच्या मोबाईल नंबरवर तिचे विवस्त्र व्हिडिओ पाठवण्यास सांगितले. यावर मुलीने आक्षेप घेतला. यावरुन संतापलेल्या बापाने तिला मारहाण केल्याचे समोर आले आहे.

COMMENTS