Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जन्मदात्याकडून पोटच्या मुलीवर शस्त्राने वार

पुणे ः पुण्यातील वाघोलीत जन्मदात्या मुलीवर धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला

प्रशांत कोरटकरला जामीन नाहीच : कोर्टाने अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली
राहुरी बस स्थानकासाठी मंजूर झालेले 5 कोटी गेले कोठे ?
‘ओम’ यांनी धर्मदाय आयुक्त पदाचे शिखर गाठावे-इंजी. अजिंक्य आनेराव

पुणे ः पुण्यातील वाघोलीत जन्मदात्या मुलीवर धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील वाघोलीत वडिलांकडून मुलीवर धारधार शस्त्राने वार केला आहे. जन्मदात्या बापाने अक्षरशः स्वतःच्या मुलीवर कुर्‍हाडीने डोके, हात-पायावर वार करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केलं आहे. अक्षदा फकीरा दुपारगुडे असे पीडित मुलीचे नाव आहे.  

COMMENTS