Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चुकून लाथ लागल्याच्या रागातून प्रवाशाला धावत्या ट्रेनमधून फेकले

संशयित आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात ताब्यात

नागपूर प्रतिनिधी- नागपूरमधून एक धक्कादायक घटना घडली आली आहे. रेल्वेमधून प्रवास करत असताना प्रवाशाला लाथ लागली म्हणून एका तरुणाला धावत्या रेल्वेमध

iPhone विकत घेण्यासाठी आईने 8 महिन्याच्या मुलाला विकलं ?
अज्ञात व्यक्तीकडून 30 वर्षापूर्वीचे निंबाचे झाड जाळण्याचा प्रयत्न | LOKNews24
प्रशासकांच्या काळात सुमारे 50 कोटीची वसुली ; रेखी यांचा दावा, मार्चपर्यंत नगर अर्बन बँक नफ्यात आणण्याचा विश्‍वास

नागपूर प्रतिनिधी– नागपूरमधून एक धक्कादायक घटना घडली आली आहे. रेल्वेमधून प्रवास करत असताना प्रवाशाला लाथ लागली म्हणून एका तरुणाला धावत्या रेल्वेमधून खाली फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत रेल्वेमधून खाली फेकलेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. गरिब रथ या गाडीमध्ये हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे. शेख अकबर असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. रेल्वे पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

COMMENTS