पुण्यात आगीची मोठी घटना घडली

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात आगीची मोठी घटना घडली

सातव्या मजल्यावर असलेल्या हॉटेलला भीषण आग

पुणे प्रतिनिधी - पुण्यात आगीची मोठी घटना घडली आहे. शहरातील लुल्ला नगर परिसरात असणाऱ्या एका प्रसिद्ध हॉटेलला आग लागली आहे. इमारतीच्या सातव्या मजल्याव

जावयाने केली पत्नी आणि सासूची हत्या
शिंदे गटाच्या चाली बुद्धीबळासारख्या
देशाची दशा आणि दिशा बदलणारी निवडणूक

पुणे प्रतिनिधी – पुण्यात आगीची मोठी घटना घडली आहे. शहरातील लुल्ला नगर परिसरात असणाऱ्या एका प्रसिद्ध हॉटेलला आग लागली आहे. इमारतीच्या सातव्या मजल्यावर आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. आगीने काही क्षणात रौद्ररुपधारक केले आहे. आगीचे लोण पसरत चालले आहे. दूरपर्यंत धूर दिसून येत आहे. आग लागल्यानंतर सिलेंडर स्फोटाचेही आवाज येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ६ गाड्या दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे काम सुरू आहे.

COMMENTS