मोठा अपघात ! विमानाच्या चाकाखाली आली कार अन्….

Homeताज्या बातम्या

मोठा अपघात ! विमानाच्या चाकाखाली आली कार अन्….

सुदैवाने मोठा अपघात टळला

नवी दिल्ली प्रतिनिधी- राजधानी  दिल्ली(Delhi) तील विमानतळावर निष्काळजीपणाचे एक मोठे प्रकरण समोर आले आहे. इंडिगो विमाना(Indigo Airlines) च्या चाकाखाली एक कार आली आणि विमानाच्या चाकाला आदळली. सुदैवाने मोठा अपघात टळला. दिल्ली विमानतळावर हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. तसेच विमानाचे कोणतेही नुकसान झाले नाही.   

एसटी बस आणि कारच्या धडकेचा चौघांचा मृत्यू
एका मद्यधुंद ट्रक चालकाने पाच वाहनांना धडक दिली
नेपाळमध्ये बस नदीत कोसळली, ६ भारतीयांसह ७ जणांचा मृत्यू

COMMENTS