Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नरेश गोयल यांच्या पत्नी अनिता यांचे निधन

मुंबई : जेट एयरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या पत्नी अनिता गोयल यांचे निधन झाले आहे. त्या गेल्या अनेक दिवसांपासून कॅन्सरशी झुंज देत होत्या. अनित

महात्मा फुले वाडा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्तारीकरणाकरिता भुसंपादनाची कामे गतीने पूर्ण करा ; मंत्री छगन भुजबळ
टाकळी कडेवळीत ते शेडगाव फाटा रस्त्यावर खड्डेच खड्डे
तासगावसह नागेवाडी कारखान्याचे 12 कोटीचे धनादेश शेतकर्‍यांना देण्यात आले

मुंबई : जेट एयरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या पत्नी अनिता गोयल यांचे निधन झाले आहे. त्या गेल्या अनेक दिवसांपासून कॅन्सरशी झुंज देत होत्या. अनिता यांनी गुरुवारी उपचारादरम्यान अखेरचा श्‍वास घेतला. शेवटच्या काळात नरेश गोयल त्यांच्यासोबत होते. मनी लॉड्रिंग प्रकरणात तुरुंगात असणारे नरेश गोयल यांना काही दिवसांपूर्वी सशर्त जामीन मंजूर झाला होता. पत्नी कॅन्सरशी झुंज देत असल्याचे सांगून कोर्टात जामिनीसाठी अर्ज दाखल केला होता. तसेच नरेश गोयल देखील कॅन्सरशी झुंज देत आहे.

COMMENTS