Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पांडुरंग किसन खेतमाळीस यांचे निधन

श्रीगोंदा शहर : श्रीगोंदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष संतोष खेतमाळीस यांचे वडील कै. पांडुरंग किसन खेतमाळीस यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. काल आपला मतदानाचा हक्क बजावून मंगळवारी 14 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी मुलगा, सुन नातवंडे असा परिवार आहे.

वासुदेव देसले यांची उपविभागीय पोलिस अधिकारी पदी पदोन्नती
उपोषणास बसलेल्यांवर कारवाईची टांगती तलवार…; तहसीलदार देवरेंनी दिला संबंधित कर्मचार्‍यांचा अहवाल
Sangamner : थोरात कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ संपन्न

COMMENTS