Homeताज्या बातम्याविदेश

अमेरिकेत भारतीय मुलगी 10 दिवसांपासून बेपत्ता

न्यूयार्क ः अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये एक भारतीय मुलगी बेपत्ता झाली आहे. तिला शोधण्यासाठी पोलिसांनी जनतेची मदत घेतली आहे. पोलिसांनी सांगितले की, 2

धारणगावमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांचा सन्मान
पत्रकारांसाठी ‘एआय’चे प्रशिक्षण कौशल्यवर्धनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम : मंत्री मंगलप्रभात लोढा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून संतोष देशमुख यांच्या परिवाराचे सांत्वन

न्यूयार्क ः अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये एक भारतीय मुलगी बेपत्ता झाली आहे. तिला शोधण्यासाठी पोलिसांनी जनतेची मदत घेतली आहे. पोलिसांनी सांगितले की, 25 वर्षीय फिरिन खोजा ही 10 दिवसांपासून बेपत्ता आहे. 1 मार्च रोजी रात्री 11 वाजता ती घरातून निघाली होती. तेव्हापासून ती घरी परतली नाही. ती अखेरची ऑलिव्ह ग्रीन जॅकेट, हिरवा स्वेटर आणि निळी जीन्स घातलेली दिसली होती. न्यूयॉर्क शहर पोलिस विभागाने दिलेल्या माहितीनुसार, फेरीन खोजाला बायपोलर डिसऑर्डर नावाचा आजार आहे.

COMMENTS