Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गोरेगावमध्ये भिंंत कोसळून दोघांचा मृत्यू

मुंबई ः मुंबईतील गोरगावमधील फिल्मसिटीजवळ उंच भिंत कोसळली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला आहे. घटनेनंतर अनेक वेळ मदत आणि बचा

दाऊदची माणसे मुस्लिम वक्फ बोर्डात
राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक
माहूर तालुक्यातील नागरिकांनी जनता दरबारात तक्रारी मांडाव्यात -आ.केराम

मुंबई ः मुंबईतील गोरगावमधील फिल्मसिटीजवळ उंच भिंत कोसळली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला आहे. घटनेनंतर अनेक वेळ मदत आणि बचाव कार्य सुरू होते. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य केले. मुंबईतील गोरेगाव परिसरातील फिल्मसिटीजवळ शनिवारी संध्याकाळी ही दुर्घटना घडली. प्राइम फॉक्स प्रोडक्शनच्या मागे असलेल्या फिल्मसिटी गेट क्रमांक 2 जवळ 60 फूट लांब आणि 20 फूट उंच भिंत कोसळली. फिल्म सिटी परिसरात बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी हा अपघात झाला.

COMMENTS