Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तीस लाख गुलाब जाणार आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत

पुणे ः तरुणाई हातात गुलाबाचं फूल घेऊन ’व्हॅलेंटाइन डे’साठी सज्ज होताना दिसत आहे. मावळ मधील गुलाबाच्या मळ्यातून जपान, ऑस्ट्रेलिया, अरब, हॉलंड, ग्र

ऋषी सुनक यांना विरोधी पक्षनेतेपदावरून हटवणार
भुजबळांच्या मनुवादाचा पर्दाफाश!
शिवसेना महिला नगरसेविकेच्या पतीला जबर मारहाण.

पुणे ः तरुणाई हातात गुलाबाचं फूल घेऊन ’व्हॅलेंटाइन डे’साठी सज्ज होताना दिसत आहे. मावळ मधील गुलाबाच्या मळ्यातून जपान, ऑस्ट्रेलिया, अरब, हॉलंड, ग्रीस, स्वीडन, यूरोप आणि दुबईच्या बाजारात गुलाब पाठवले जात आहेत. यामुळे थोडेथोडके नव्हे तर लाखो रुपये शेतकर्‍यांच्या हाती पडणार आहेत. त्यामुळे शेतकरी आनंदित आहेत. संपूर्ण जगभरातील तरूणाईंना उत्कंठा लागलेला व्हॅलेंटाईन ‘डे’ अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपला आहे. या दिवशी प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी मैत्रीचे प्रतिक असलेल्या गुलाब फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. 

COMMENTS