Homeताज्या बातम्यादेश

डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय गोळ्या-औषधे विकू नका

नवी दिल्ली ः मागच्या वर्षी नॅशनल मेडिकल कमिशनने रुग्णांच्या हितासाठी मोठा निर्णय घेतला होता. डॉक्टरांना जेनेरिक औषध लिहून देणे बंधनकारक होते असे

पुतळा परिसरातील स्वच्छता न झाल्यास आंदोलन
तमन्ना भाटिया लवकरच विजय वर्मासोबत करणार लग्न ?
एक कोटींहून अधिक मुस्लिम भाजपसोबत जोडणार

नवी दिल्ली ः मागच्या वर्षी नॅशनल मेडिकल कमिशनने रुग्णांच्या हितासाठी मोठा निर्णय घेतला होता. डॉक्टरांना जेनेरिक औषध लिहून देणे बंधनकारक होते असे जर केले नाही तर परवाना रद्द केला जाईल असे म्हटले गेले होते. अशातच भारतातील औषधांचा गैरवापर रोखण्यासाठी केंद्र सरकारने डॉक्टरांना ही औषधे लिहून देताना त्याबाबत लिहून देणे बंधनकारक आहे. आरोग्य सेवा महासंचालनालयाने फार्मासिस्ट असोसिएशनच्या डॉक्टरांना पत्र लिहून याबाबत ’तातडीचे आवाहन’ केले आहे.

COMMENTS