कोपरगाव तालुका ः काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे गटनेते, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते कोपरगाव तालुका काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या कोप
कोपरगाव तालुका ः काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे गटनेते, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते कोपरगाव तालुका काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या कोपरगांव शहराध्यक्षपदी विलास जाधव तर मनोहर कोकाटे, दत्तात्रेय दांडगे यांची शहर उपाध्यक्षपदी निवडीचे पत्र देताना ते बोलत होते.
जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस अनुसूचित जाती विभाग सक्षम करण्याचे काम वाघमारे यांनी केले. यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, माजी जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती अजय फटांगरे,जिल्हा काँग्रेसचे समन्वयक ज्ञानदेव वाफारे, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अभिजीत लुनिया, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे सरचिटणीस बंटी यादव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटचे नितीनराव शिंदे, नेवासा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अण्णासाहेब पटारे, कोपरगांव तालुका काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष चंद्रकांत बागुल, किसान काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विजय जाधव. यावेळी आमदार थोरात यांनी अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच भरभरून कौतुक केले. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे यांच्याकडून जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचा आढावा घेऊन आ.थोरात साहेब यांनी समाधान व्यक्त केले.
COMMENTS