Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विशाळगड वाचविण्यासाठी विशाल आंदोलनाची वेळ : खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर

विशाल गडावर आल्यानंतर आपण प्रेरणा नाहीतर अश्रू घेऊन चाललोय : राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांची खंतछत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी ज्याच्यास

सावंतवाडीत आठवड्यापासून बिबट्याचा मुक्काम
भाजपला शिराळ्यात खिंडार माजी मंत्री करणार राष्ट्रवादीत प्रवेश; खा. शरद पवार यांच्याशी चर्चेत नाईक यांचा राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब
हिरवाईने कातकरी वस्तीवर फुलवला दीपावलीचा आनंद


विशाल गडावर आल्यानंतर आपण प्रेरणा नाहीतर अश्रू घेऊन चाललोय : राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांची खंत
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी ज्याच्यासाठी रक्त सांडले तो गाड ताब्यातून गेला आहे. गड किल्ले सुंदर पर्यटनाचे केंद्र बनली पाहिजेत. देशातून, जगभरातून हिंदू प्रेरणा घेण्यासाठी इथे आले पाहिजेत. पण इथे आल्यानंतर विशाल गडाची अवस्था पाहून मन सुन्न झाले आहे. विशालगडाबाबत लवकरच जनजागृती करणार आहे. सरकारला जाग आणल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नसल्याचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी सांगितले.

फलटण / प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेणार्‍या राज्यकर्त्यांनी विशाळगड अतिक्रमणमुक्त करावा. अन्यथा विशाळगड वाचविण्यासाठी विशाल आंदोलन करण्याची वेळ आली असून गड-किल्ल्यांचे पावित्र न राखणे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे ते कदापी सहन केला जाणार नसल्याचे प्रतिपादन गड किल्ले संवर्धन दक्षता समितीचे अध्यक्ष खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केले आहे.
विशाल गडावरील बेकायदेशीर अतिक्रमणे, विद्रुपीकरण अवैध धंदे, घाणीचे साम्राज्य, कोंबडी- बाटलीच्या संस्कृती मुळे गडाच्या पावित्र्याला धोका निर्माण झाला आहे. गडाच्या सुशोभीकरण व संवर्धनासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यातील अनेक गड-किल्ल्यांवर अतिक्रमणे करून विद्रुपीकरण सुरू आहे. त्याची माहिती घेऊन महाराष्ट्राचे राज्यपाल महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनकडे माहिती देऊन विद्रुपीकरण थांबविण्यासाठी तसेच गड-किल्ल्यांचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पार्टी तर्फे गड-किल्ले संवर्धन दक्षता समितीची स्थापना केली आहे. त्याची पहिली बैठक गुरुवारी विशाळगड येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव व गड किल्ले संवर्धन समितीचे मार्गदर्शक मार्गदर्शक सुनील देवधर, अजय पावस्कर माजी आमदार नितीन शिंदे, अ‍ॅड. वर्षाताई डहाळे, महेश जाधव, राजू प्रभाकर उपस्थित होते.
खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, इतिहासाचा विसर पडतो की काय असे येथील चित्र हे गडावरील असते मंदिरी, बाजी फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या समाधीचे झाली दुरवस्था पाहिल्यास पुरातत्व खाते नेमके काय करते? गड-किल्ल्यांचे संवर्धन करणे, पुरातत्त्व विभागाला झोपेतून जागे करण्यासाठी ही समिती काम करणार आहे. पाहिजे प्रभू देशपांडे समाधीस्थळाचे सुशोभिकरण असे त्यांनी जाहीर केले.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सुनील देवधर, गणपतीच्या सदस्य अजय पावसकर माझ्या मते शिंदे अ‍ॅड. वर्षाचा डाळी आणि गडाची पाहणी करून घडवला. अतिक्रमण विद्रुपीकरण पुरातन वास्तूंची खाते झालेली पडझड पुरातत्व खात्याच्या अक्षम्य दुर्लक्ष यावर नाराजी व्यक्त करत पंतप्रतिनिधी वाढवण्यासाठी सरकारला जाग केंव्हा येणार गडावर याबाबत पुरवत होती का? ती गप्प का? गडाचे सुशोभीकरण करून व सुंदर विशाल गड बनवूया आणि गडाला न्याय देण्याचा प्रयत्न करू, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमास पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे महेश जाधव गड संवर्धन समितीचे निमंत्रक जयकुमार शिंदे स अशोक देसाई सरचिटणीस भाजपा सातारचे भारत मुळे डॉ. राजवर्धन आदीसह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS