नाशिक: ओप्पो या आघाडीच्याह जागतिक स्मायर्ट डिवाईसेस ब्रॅण्ड्ने सर्वात किफायतशीर ५जी स्मासर्टफोन 'ओप्पो ए59 5जी ' लाँच केला आहे. १४,९९९ रूपयांपा
नाशिक: ओप्पो या आघाडीच्याह जागतिक स्मायर्ट डिवाईसेस ब्रॅण्ड्ने सर्वात किफायतशीर ५जी स्मासर्टफोन ‘ओप्पो ए59 5जी ‘ लाँच केला आहे. १४,९९९ रूपयांपासून किंमत सुरू होणारा हा डिवाईस २५ डिसेंबर २०२३ पासून ओप्पो स्टो अर, फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आणि इतर रिटेल आऊटलेट्समध्येा उपलब्धि असेल. ओप्पो ए59 5जी ४ जीबी व ६ जीबी या दोन व्हे रिएण्ट्स मध्येझ येतो आणि सिल्कग गोल्डे व स्टारी ब्लॅ क रंग पर्यायांमध्ये उपलब्ध9 आहे. ओप्पो ए59 5जी मध्येी ल्युटमिनस सिल्कझ-टेक्च् आ र्ड डिझाइन आणि ९० हर्टझ सनलाइट स्क्रीन आहे. या स्मायर्टफोनमध्येे ३३ वॅट सुपरवूक™ फ्लॅश चार्जिंग सिस्टममची शक्तीस व विशाल ५,००० एमएएच बॅटरी आहे, ज्याॅमधून दिवसभर सुलभ व विना-व्य्त्येय कार्यक्षमतेची खात्री मिळते. ओप्पो ए59 5जी मध्ये० सर्वोत्तम वैशिष्ट्ये देखील आहेत, जसे ३६-मंथ फ्लूएन्सीॅ प्रोटेक्श न आणि ३०० टक्केम अल्ट्राम व्हॉाल्युकम मोड, जे या किमतीच्याि विभागांतर्गत ए सिरीजमध्येै अद्वितीय आहेत.
COMMENTS