नाशिक प्रतिनिधी - मनपा रुग्णालयात महामानवाला अभिवादन नाशिक रोड भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 67 महापरिनिर
नाशिक प्रतिनिधी – मनपा रुग्णालयात महामानवाला अभिवादन नाशिक रोड भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 67 महापरिनिर्वाण दिनानिमित्त नाशिक महानगरपालिकेच्या हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयामध्ये अभिवादन करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक जगदीश पवार डॉक्टर रत्नाकर पगारे डॉक्टर अश्विनी अंभोरे मेटरन आशा मुठाळ श्रीमती वाकचौरे कोवळे संगीता जाधव नीला जाधव रीना जाधव जयश्री गायकवाड रूपाली शिरसाट सीमा लांडगे शुभांगी काळे दिलीप जुनरे मामा डॉक्टर वर्षा खोके डॉक्टर सिखदा खोडे आधी सहवाड बाय सुरक्षारक्षक व इतर विविध कार्य कार्यासनातील कर्मचारी उपस्थित होते सोबत फोटो जोडला आहे
COMMENTS