Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विमानामध्ये एअर होस्टेसचा विनयभंग

मुंबई ः मुंबईमार्गे मस्कत-ढाका विस्तारा फ्लाइटमध्ये एका महिला फ्लाइट अटेंडंटचा विनयभंग करण्यात आला. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. मुंबई विमानतळावर

अमिताभ बच्चन यांच्या ‘उचाई’ चित्रपटाचे पहिले टीझर पोस्टर रिलीज.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे वाजले सूप ; लोकसभा मुदतीआधीच अनिश्‍चित काळासाठी स्थगित
बाई गं’ चित्रपट १२ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस

मुंबई ः मुंबईमार्गे मस्कत-ढाका विस्तारा फ्लाइटमध्ये एका महिला फ्लाइट अटेंडंटचा विनयभंग करण्यात आला. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. मुंबई विमानतळावर उतरण्यापूर्वी एका प्रवाशाने एअर होस्टेसला जबरदस्तीने मिठी मारली आणि नंतर तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली. मोहम्मद दुलाल असे आरोपीचे नाव असून तो बांगलादेशी नागरिक आहे. एअर होस्टेससोबत तो गैरवर्तन करत असतांना इतर प्रवाशांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला.

COMMENTS