Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सहायक लोको पायलटची आत्महत्या

मुंबई ः कल्याणमध्ये सहायक लोको पायलटने राहत्या घरी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुजित कुमार जयंत असे या पायलटचे नाव असून वरिष्ठांच्या ज

एफटीआयच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन केली आत्महत्या.
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या.
जवानाची गळफास घेऊन आत्महत्या

मुंबई ः कल्याणमध्ये सहायक लोको पायलटने राहत्या घरी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुजित कुमार जयंत असे या पायलटचे नाव असून वरिष्ठांच्या जाचाला कंंटाळून जीवन संपवल्याचा आरोप कुटूंबियांनी केला. याबाबत अधिक माहिती अशी की, सहायक लोकोपायलटच्या आत्महत्येने कल्याणमध्ये खळबळ उडाली आहे. कोळसेवाडीतील आपल्या राहत्या घरी असताना सुजित कुमार जयंत या तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणात वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून सुजित यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या सहकार्यांनी केला आहे.

COMMENTS