Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माणिक मेटकर जलसंपदा विभागातून सेवानिवृत्त

नांदेड प्रतिनिधी- अर्धापूर  येथील भूमिपुत्र आणि माणिक विठ्ठलराव मेटकर जलसंपदा विभागातून 39 वर्ष सेवा करून दिनांक 31 मे रोजी निवृत्त होत आहेत जलसंपदा विभागात विविध ठिकाणी कार्याचा ठसा  उमटविला शासकीय सेवेत राहून त्यांनी प्रमाणिकपणे आणि निस्वार्थीपणे लोकाभिमुख असे कार्य केले त्यांच्या या सेवानिवृत्ती बद्दल त्यांचे कार्यालयीन सहकारी मेटकर  मित्र परिवारांनी हार्दिक शुभेच्छा दिले आहेत.

उद्योगासाठी एकाच अर्जामध्ये संबंधित सर्व परवानग्या देण्याची व्यवस्था करावी : मुख्यमंत्री फडणवीस
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम
नांदेडमध्ये शहर वाहतूक शाखेची धडक मोहीम : 9 दिवसांत 21 लाखांहून अधिक दंड; शिस्तबद्ध वाहतुकीसाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक

COMMENTS