Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरे यांना चपकार लावली – रवी राणा 

अमरावती प्रतिनिधी- सत्ता संघर्षाच्या निकालानंतर आमदार रवी राणा यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरे यांना चपकार लावली आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा अहंकार चुरचूर झाला आहे,शिंदे- फडवणीस सरकार लोकांच्या हिताची सरकार आहे व बाळासाहेबांचे विचाराची सरकार आहे अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली. 

राणा दाम्पत्याविरोधात वॉरंट जारी
आरती सिंग यांचा रवी राणांवर पलटवार
महाविकास आघाडीचा मोर्चा म्हणजे राजकीय स्टंट – रवी राणा 

COMMENTS