Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जयंत पाटील यांना ईडीची नोटीस

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. त्यांना सोमवारी चौकशीला हजार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. IL&FS प्रकरणी जयंत पाटलांना नोटीस धाडल्याची माहिती समोर आली आहे.

वाढत्या अपघातानंतर उड्डाणपुलाची अधिकार्‍यांनी केली पाहणी
कोकण रेल्वेचा दोन दिवस मेगा ब्लॉक
भीषण अपघात…5 जणांचा जागीच मृत्यू | LOKNews24

COMMENTS