Homeताज्या बातम्यामनोरंजन

रिया चक्रवर्तीचं ३ वर्षांनी कमबॅक

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर गेली अनेक वर्षे चर्चेत राहिलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला य

Yeola : येवल्यात कांदा व्यापाऱ्यांनी पाडला लिलाव बंद | loknews24
कार्यकारी अभियंता पाटसकरांसह कंपू मंडळींचा 250 कोटींचा घोटाळा ; मुंबई शहर इलाखा विभागात येण्यासाठी कुणाला दिले 12 कोटी ?
पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी यांच्या संबोधनाने ‘विकसित भारत @2047 : युवकांचा आवाज उपक्रमाचा शुभारंभ 

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर गेली अनेक वर्षे चर्चेत राहिलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुशांतच्या प्रकरणामुळे रिया छोट्या पडद्यापासून अनेक वर्षे दूर होती. पण आता तब्बल तीन वर्षांनंतर रिया चक्रवर्ती लवकरच आपल्या करिअरमध्ये कमबँक करणार आहे. एमटीव्हीवरील प्रसिद्ध रियालिटी शो ‘रोडीज 19’ च्या माध्यमातून रिया प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एकीकडे रियाच्या कमबॅकमुळे तिच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. तर दुसरीकडे सुशांत सिंह राजपुतचे चाहते संतप्त झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर रियाच्या रोडिजमधील एन्ट्रीवर संताप व्यक्त केला आहे.

COMMENTS