Homeताज्या बातम्या

 राहुल गांधी यांच्या वरील कारवाई विरोधात ठाणे काँग्रेसचे आंदोलन

ठाणे प्रतिनिधी – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधातील कारवाईने संतप्त झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठाण्यात जोरदार आंदोलन करत मोदी सरकार विरोधात निदर्शने केली. जिल्हाधिकारी कार्यालया जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. यावेळी मोदी सरकार हाय हाय, तानाशाही नही चलेगी, मोदी चोर है आशा आक्रमक घोषणा देत आपला रोष व्यक्त केला. 

नांदेडमध्ये अनोखं लग्न! ; ३,५०० गावकऱ्यांना रिटर्न गिफ्ट दिलं ‘सुरक्षा कवच’!
प्रेमविवाह करण्याचं स्वप्न पाहिलेल्या तरुणीने केली आत्महत्या
नेते तीन; संदेश एक !

COMMENTS