Homeताज्या बातम्यादेश

’अग्निपथ’ योजनेअंतर्गत 10 फेब्रुवारीपासून भरती प्रक्रिया

नवी दिल्ली : अग्निपथ योजनेअंतर्गत नव्या पद्धतीने दोन टप्प्यात सैन्य भरती केली जाणार आहे. अग्निवीर भरती प्रक्रिया-2023-24 साठीच्या संयुक्त प्रवेश

शेतमालावरील वायदे बाजार बंदी तातडीने हटवावी…स्वतंत्र भारत पक्षाचा सत्याग्रह इशारा
शेतकर्‍यांचे लाल वादळ मुंबईत धडकणार
डॉ. दाभोळकर हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप

नवी दिल्ली : अग्निपथ योजनेअंतर्गत नव्या पद्धतीने दोन टप्प्यात सैन्य भरती केली जाणार आहे. अग्निवीर भरती प्रक्रिया-2023-24 साठीच्या संयुक्त प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी पोर्टल 10 फेब्रुवारी ते 11 मार्च 2023 दरम्यान खुले राहणार आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील तर गोव्यातील दक्षिण गोवा आणि उत्तर गोवा या जिल्ह्यातील अविवाहीत पात्र युवकांनी अर्ज करावा, असे आवाहन कोल्हापूर सैन्य भरती कार्यालयाने केले आहे.

COMMENTS