Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 हिंगणघाट तालुक्यातील परिसरात वादळी वाऱ्यासह  अवकाळी पावसाला सुरुवात 

वर्धा प्रतिनिधी – वर्धा जिल्ह्यातील काही गावांमध्ये आज वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. अवकाळी पाऊस सुरु झाल्याने पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. सध्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गहु, हरभरा हे पीक काढणीला आले आहेत.  त्यामुळे या अवकाळी पावसाचा फटका या पिकाला बसणार आहे. हाता तोंडाशी आलेला घास पाऊस हातातुन हिरावुन घेईल यामुळे शेतकरी चिंताग्रस्त.

आटपाडी तालुक्यातील समन्यायी पाणी वाटपाचे सादरीकरण
खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी
जकातवाडी-सोनगाव परिसरात बिबट्याने कोंबड्या केल्या फस्त

COMMENTS