Homeताज्या बातम्या

 विठ्ठल रुक्मिणी मंदिराला द्राक्षाची आरास 

पंढरपूर प्रतिनिधी – विठ्ठल रुक्मिणी मंदिरात द्राक्षाची आरास करण्यात आली आहे. देवाचा गाभारा, प्रवेशद्वार , सोळखांबी, चारखांबि सभामंडप अशा भागांना द्राक्ष घडांची आणि पानांची आकर्षक अशी सजावट केली आहे .ही सजावट पंढरपूर येथील विठ्ठल भक्त विशाल मर्दा यांनी केली असुन या सजावटी मुळे  देवाचे रुप अधिकच खुलून दिसत आहे.

अकोलेतील शिक्षण व सिंचनाचा प्रश्‍न प्रलंबितच ः पांडे
खिचडी घोटाळा प्रकरणात ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकरांची चौकशी
सुयोग किड्ज़ अँड इंटरनॅशनल स्कूलमध्ये निःशुल्क ध्यान कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

COMMENTS