Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यस्तरीय आमदार चषक 2023 कबड्डी स्पर्धेचे आयोजन  संपन्न

अमरावती प्रतिनिधी - अमरावती शहरात प्रथमच आमदार सुलभा संजय खोडके यांच्या मार्गदर्शनात व  यश खोडके यांच्या संकल्पनेतून अमरावती जिल्हा कबड्डी असो

तुझ्यामधे खूप ओव्हर कॉन्फिडन्स आहे
गाडीचा ब्रिकफेल झाल्याने संरक्षण भिंत तोडून बस शिरली इमारतीत 
मानखुर्दमध्ये वृद्धेवर बलात्कार

अमरावती प्रतिनिधी – अमरावती शहरात प्रथमच आमदार सुलभा संजय खोडके यांच्या मार्गदर्शनात व  यश खोडके यांच्या संकल्पनेतून अमरावती जिल्हा कबड्डी असोशिएशन अमरावती च्या वतीने आयोजित तीन दिवसीय  70 वी राज्यस्तरीय अजिंक्यपद कब्बडी स्पर्धा आमदार चषक 2023 कबड्डी  स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कबड्डी सामान्या मध्ये 11 विदर्भातून 11 जिल्हातून पुरुषांच्या 11  टीम तर 11 टीम महिलांच्या आल्या होत्या गेल्या तीन दिवसा पासून सामने सुरु होत्या आज शेवटच्या दिवशी  महिलांच्या गटातुन

नागपूर संघ विरुद्ध अमरावती संघ असा हा सामना रंगला होता.  नागपूर संघाने 33 गुण, तर अमरावती संघाने 28 गुण असा हा सामना रंगला होता. तर या फायनल च्या सामान्यामध्ये नागपूर कबड्डी संघाने 5 गुणांनी विजयी मिळउन मारली बाजी. 

पुरुषांच्या  गटातून वाशीम संघ विरुद्ध अमरावती संघ, अमरावती संघ 50  गुण, तर वाशिम संघ 47 गुण असा हा फायनल चा सामना रंगला होता. या सामान्यामध्ये अमरावती चा कबड्डी संघाने 3  गुणांनी विजयी,मिळवुन बाजी मारली. महिला नागपूर कबड्डी संघाने व अमरावती कबड्डी पुरुषांच्या  संघाने राज्यस्तरीय आमदार चषक अजिंक्यपद पटकावले. 

COMMENTS