Homeताज्या बातम्या

सिमेंट मिक्सर उलटून माय-लेकीचा मृत्यू

बंगळुरू ः बंगळुरूच्या बन्नेरघट्टामध्ये सिमेंट काँक्रिट मिक्सर घेऊन जाणार्‍या एका ट्रकचे संतुलन बिघडले आणि तो शेजारून जात असलेल्या एका कारवर उलटला. हा अपघात इतका भीषण होता की ट्रक उलटल्याने कारमध्ये बसलेल्या माय-लेकीचा मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी महिला तिच्या मुलीला शाळेत सोडायला चालली होती. पोलिसांनी ट्रक मालकाची ओळख पटवली आहे. पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत आहे.

महाराष्ट्रात मुस्लीम असुरक्षित; आमदार अबू आझमी यांची विधानसभेत सरकारवर जोरदार टीका
स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याची आठवण करून देणारा क्षण : पालकमंत्री विखे पाटील ; स्व. मुंडे यांचे नाव शहरातील महामार्गाला
PubG चा खेळताना मुलाकडून आईसह दोन बहिणींची हत्या | LOKNews24

COMMENTS