Homeताज्या बातम्या

 नायलॉन मांज्यामुळे चिमुकल्या दोन्ही सख्या बहिणी सह एक तरुण जखमी  

नाशिक प्रतिनिधी - येवल्यात नायलॉन मांज्यामुळे तरुणाचा गळा चिरला गेल्याची घटना ताजी असताना परत एकदा दोन चिमुकल्या मुली नायलॉन मांज्याने जखमी झाल्

महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येचा शपथविधी!
राज्यात लवकरच या शहरात पिंक रिक्षा योजना सुरु होणार-अदिती तटकरे
खासदार उदयनराजे राज्यपालांवर संतापले

नाशिक प्रतिनिधी – येवल्यात नायलॉन मांज्यामुळे तरुणाचा गळा चिरला गेल्याची घटना ताजी असताना परत एकदा दोन चिमुकल्या मुली नायलॉन मांज्याने जखमी झाल्या असून 8 वर्षाची पृथ्वी व 5 वर्षाची भूमी खडांगळे या दोन्ही बहिणी आपल्या प्रवीण खडांगळे वडिलांसोबत दुचाकीवरून जात असताना मांजा गाडीला अटकल्याने एकीच्या गळ्याला हाताला तर दुसरीच्या गालाला व बोटांना मांज्याने गंभीर दुखापत झाली आहे. रितेश मुथा हा तरुण दुचाकीवरून जात असताना त्याच्या गळ्याला नायलॉन मांजा अडकला असता यात त्याचा गळा चिरला गेला असून त्याला बारा टाके पडले आहे.

COMMENTS