आमदार राजू कारेमोरे यांचा DJ वर ठेका

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 आमदार राजू कारेमोरे यांचा DJ वर ठेका

भंडारा प्रतिनिधी – भंडारा जिल्हा तुमसर, मोहाडी  विधानसभा  शेत्रातले राष्ट्रवादी काँग्रेस  आमदार  राजू कारेमोरे  यांनी DJ समोर ताल धरल्याचा व्हिडिओ समोर आला आहे, एका कार्यकत्याच्या  वाढदिसानिमित्त  आमदार राजू कारेमोरे यांनी तुफान डान्स केला.

 प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार व खासदारांविरोधात आंदोलन
वीटमधील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे; संबंधित अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करण्याचा ठराव | LOKNews24
धान-भरडधान्य खरेदीच्या नोंदणीस मुदतवाढ : मंत्री धनंजय मुंडे

COMMENTS