Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 मुख्यमंत्री शिंदे यांनी  जिल्ह्याचा मास्टर प्लॅन हाती घेतला आहे – खासदार श्रीकांत शिंदे 

कल्याण प्रतिनिधी - कल्याण सुभेदार वाडा कट्टा व कल्याण विकास फाउंडेशन च्या वतीने तीन दिवसीय प्रा. रामभाऊ कापसे स्मृती व्याख्यानमालाला  खासदार श्र

विस्ताराधिकारी उज्वला गायकवाड यांची पुणे विभागात नियुक्ती
Osmanabad : परंड्यात विविध मागण्यांसाठी आंदोलन |LokNews24
बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचा पुढाकार : नवाब मलिक

कल्याण प्रतिनिधी – कल्याण सुभेदार वाडा कट्टा व कल्याण विकास फाउंडेशन च्या वतीने तीन दिवसीय प्रा. रामभाऊ कापसे स्मृती व्याख्यानमालाला  खासदार श्रीकांत शिंदे याची उपस्थिती या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व यांची स्तुती करत मुख्यमंत्री स्वतः या ठाणे जिल्ह्याचे आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी  जिल्ह्याचा मास्टर प्लॅन हाती घेतला आहे .एम एम आर रिजन मधील शहरांसाठी पुढील १५ ते २० वर्षाचा विचार डोळ्यासमोर समोर ठेवत जिल्ह्याचा कायापालट करायचा आहेत नियमावर बोट ठेवून काम करत राहिलो तर आपण लोकांच्या जगण्यामध्ये काही बदल करू शकत नाही मात्र नियमांमध्ये सुधार केला तर प्रत्येकाच्या जगण्यात फरक घडू शकतो .आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा सुशोभीकरण हाती घेतले ..मुंबईचा शांघाय करू शकत नाही मात्र मुंबईची मुंबई ठेवू शकतो ..तेच एम एम आर रिजन मध्ये राबवणार आहोत..मुंबई उपनगर देखील शहर स्वच्छ राहिली पाहिजेत अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली. 

COMMENTS