सांगली प्रतिनिधी– लव्ह जिहाद , धर्मांतरण आणि गोहत्या या राष्ट्र विघातक समस्यांचा नायनाट करणारा कायदा बनवण्याच्या मागणीसाठी आज सांगलीत सकल हिंदू समाज यांच्या वतीने हिंदू गर्जना मोर्चाचे आयोजन करण्यात आल आहे. राम मंदिर चौक मधून मोर्चाला सुरुवात झाली आहे. हिंदू मुली, माता भगिनीं मोठ्या संख्येने यात सहभागी झाल्या आहेत.

COMMENTS