गंगापूर रोडवर दोन कारचा भीषण अपघात 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गंगापूर रोडवर दोन कारचा भीषण अपघात 

चार जण जागीच ठार, गाड्यांचा चुराडा

गंगापूर प्रतिनिधी  - रस्ते अपघात दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. देशात रस्ते अपघातामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या गंभीर आहे. अपघात कमी करण्यासाठी सरका

स्कूल बस आणि गाडीचा अपघात.
Google Maps वर रस्ता शोधणं इंजिनियर तरूणीच्या जीवावर बेतलं
ट्रकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने भीषण अपघात तिघांचा जागेवरच मृत्यू.

गंगापूर प्रतिनिधी  – रस्ते अपघात दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. देशात रस्ते अपघातामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या गंभीर आहे. अपघात कमी करण्यासाठी सरकारकडून वेळोवेळी पाऊलं उचलली जात आहेत. मात्र, त्यानंतरही अपघात कमी होताना दिसत आहे. असाच एक धक्कादायक अपघात गंगापूर रोडवरील कायगावजवळ घडला आहे. हा अपघात इतका भीषण होता की यात चार जण जागीच ठार झाल्याची प्रधमिक माहिती मिळाली आहे.

COMMENTS