आईने आपल्या दोन मुलांची केली हत्या

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आईने आपल्या दोन मुलांची केली हत्या

नवी मुंबईतील घणसोली परिसरात ही घटना घडली

नवी मुंबई प्रतिनिधी - नवी मुंबईमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. घणसोली इथं एका आईने आपल्या दोन मुलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन्ही

किरकोळ वादातून कल्याण येथे मित्राची हत्या
शेतीच्या वादातून शेतकर्‍याची निर्घुण हत्या.
प.बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्याची हत्या

नवी मुंबई प्रतिनिधी – नवी मुंबईमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. घणसोली इथं एका आईने आपल्या दोन मुलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन्ही मुलांची हत्या केल्यानंतर या महिलेनं आत्महत्येचा प्रयत्न केला पण यातून ती थोडक्यात बचावली. नवरा बायकोच्या भांडणातून तिने हे कृत्य केले असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नवी मुंबईतील घणसोली परिसरात ही घटना घडली आहे. पुष्पा गुर्जर (वय 32 ) असं आरोपी आईचे नाव आहे. दिपू गुर्जर मुलगी (4 वर्ष तर राहुल गुर्जर (1 वर्ष) अशी मृत मुलांची नावं आहे. पुष्पा गुर्जरचे तिच्या पतीसोबत नेहमी या ना त्या कारणावरून भांडणं होत होती. याच रागातून रविवारी रात्री तिने टोकाचे पाऊल उचलले.

COMMENTS