शिंदे गटाला मिळाले ‘बाळासाहेब शिवसेना’ नाव

Homeताज्या बातम्या

शिंदे गटाला मिळाले ‘बाळासाहेब शिवसेना’ नाव

नवी दिल्ली/प्रतिनिधी : शिंदे गटाचे तिन्ही पक्षचिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने नाकारले असून, त्यांच्या गटाला बाळासाहेब शिवसेना असे नाव देण्यात आले आहे. त्याचबरोबर उद्या शिंदे गटाला नव्याने पक्षचिन्ह सुचवण्यात सांगण्यात आले आहे. त्यामुळे शिंदे गटाला उद्या नवे पक्षचिन्ह मिळणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षचिन्हासाठी नवीन तीन पर्याय देण्याचे सांगितले आहे.

नवे जिल्हाधिकारी कार्यालय राहिले दिमाखात उभे
सैराटच्या प्रिन्सवर अटकेची टांगती तलवार
पोलीस ठाण्यात विष पिऊन युवकाची आत्महत्या… | DAINIK LOKMNTHAN

COMMENTS