दारू पाजून 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दारू पाजून 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

दारू पाजून अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस

लोणावळा  प्रतिनिधी  – मावळ तालुका पुन्हा एकदा धक्कादायक घटनेनं हादरला आहे. नेपाळ येथून पोटाची खळगी भरण्यासाठी लोणावळ्यात आलेल्या कुटुंबातील एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या नातेवाईकाने दारू पाजून अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी  तात्काळ या गुन्ह्यातील आरोपीला अटक केलं आहे. शंकर बहाद्दूर थापा असे या नराधमाचे नाव आहे.

भारतातील 26 टक्के भूभाग दुष्काळग्रस्त
आंदोलन, हल्ला आणि हिरोगिरी! 
मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणार

COMMENTS