लालबागच्या राजाच्या दरबारात पहिल्याच दिवशी धक्काबुक्की

Homeताज्या बातम्या

लालबागच्या राजाच्या दरबारात पहिल्याच दिवशी धक्काबुक्की

भाविक महिलेकडून सुरक्षा रक्षकाला धक्काबुक्की पोलिसांनी मध्यस्थी करून मिटवला वाद

गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झालेली असतानाच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठीही भाविकांची मोठी गर्दी लागली आहे. लालबागचा राजा म्हणून प्रसिद्ध अस

जगाच्या पाठीवर एक तरी हिंदुराष्ट्र आहे का? आणि आपण धर्मनिरपेक्षतेचा झेंडा फडकवतोय …
रयत सेवक बँकेची उल्लेखनीय कामगिरी 
कृषी स्नातकांनी कृषी क्षेत्रांत क्रांती आणावी : राज्यपाल

गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झालेली असतानाच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठीही भाविकांची मोठी गर्दी लागली आहे. लालबागचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणपतीच्या दर्शनाशासाठी भाविकांना आता बाहेर सोडताना सुरक्षा रक्षक आणि पोलिसांबरोबर आज पहिल्याच दिवशी जोरदार वादावादी झाल्याचा प्रकार घडला. एक महिला भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेली असताना त्यांना रांगेतून सोडण्यावरुन महिलेचा महिला सुरक्षारक्षकाबरोबर जोरदार वाद झाल्याचे दिसून आले. यावेळी महिला सुरक्षा रक्षकाच्या अंगावर धावून जाण्याचाही प्रकार घडला. हा वाद विकोपाला जाऊ नये यासाठी पोलिसांनी मधस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

COMMENTS