Homeव्हिडीओ

केरळमध्ये मंदिर उत्सवादरम्यान हत्तीचा भीषण धुमाकूळ; एकाचा मृत्यू तर महावत गंभीर जखमी

केरळमधील अंगमाली (Angamaly) येथील किडांगूर श्री महाविष्णू मंदिरात १ मे २०२६ रोजी मंदिर उत्सवादरम्यान हत्तीने (मय्यानाड पार्थसारथी) भीषण धुमाकूळ घातला. या घटनेत ट्रक चालकाचा मृत्यू झाला असून महावत गंभीर जखमी झाला आहे. बिथरलेल्या हत्तीने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. वन विभागाने ट्रँक्विलाइझर (शुद्धीवर आणण्याचे इंजेक्शन) देऊन हत्तीला नियंत्रणात आणले

“वेदांमध्ये दडलेले आहे समृद्ध जीवनपद्धतीचे ज्ञान!” – नागपुरात वेद पाठशाळेच्या उद्घाटन प्रसंगी …
‘झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा’, शिवजन्म जन्मोत्सव पार | LOKNews24 | LOKNews24
सव्वा महिन्यांच्या बाळाची हत्या, मृतदेह ओव्हनमध्ये l LOKNews24

COMMENTS